Selections from the Peshwa Daftar 2.149: [11-10-1760]
Selections from the Peshwa Daftar 2.149
- Language
- Marathi
[11-10-1760]
2.149.1
रोजकीर्द
2.149.2
सु॥ इहीदे
2.149.3
राजमंडळ.
2.149.4
स्वारी राजश्री पंतप्रधान
2.149.5
माहे रविलावल.
2.149.6
तेरीख. १
2.149.7
(१) तसलमात हरी विश्वनाथ [भावे] याजकडे चिरजीव सौ लक्ष्मीबाई श्रीत्रिबकेश्वरी आहेत त्यास खर्चाबद्दल पा॥ राजश्री नाना; रवानगी रामाजी विश्वनाथ बर्वे; जबानी कृष्णाजी महादेव चिपोलणकर कारकून सिलेदार रु. ३०००
2.149.8
तीन हजार रु॥ पा॥ नासिक नि॥ मोरो विनायेक व त्रिबकराव सदासीव [दीक्षित पटवर्धन] याजकडून देविले. रु.
2.149.9
[याच बाबतींत पुढें एक दफातेपत्र बार आहे]
2.149.10
@D [9-12-1760
2.149.11
स्वारी राजश्री पंतप्रधान.
2.149.12
जामदारखानापैकी
2.149.13
छ ३० माहे रबिलाखर
2.149.14
बाजीराव माणकेश्वर याची मूल पाहावयासि आणिली होती. त्यास निरोपसमई पा॥ खासा रवानगी नारो आपाजी ता॥ दामाजी रंगाजी कारकून सिलेदार सनगे यो आख
2.149.15
खासगत राजश्री नानाकडे टोपी कोल्याच्या कातड्याची आहे त्यास अस्तर गु॥ नागू सिदी जामेवार पस्मी ४÷
2.149.16
आंख
2.149.17
४०
2.149.18
219 @D [17-12-1760]
2.149.19
छ ८ जमादिलावल
2.149.20
खर्च पोतापैकी,
2.149.21
१०० नवऱ्या मुली आणिल्या; त्यास तूर्त घरास जावयास निरोप दिल्हा; सबब खर्चास रवानगी विश्वेश्वर दीक्षित रुपये
2.149.22
५० उचेगाव पा॥ आब्राड येथील कुळकर्णी याची मूल आणिली तीस.
2.149.23
५० नारायण नाईक वाखरे पैठणकर याची मूल आणिली तीस.
2.149.24
जामदारखानापैकी
2.149.25
इनामखर्च अजूरदार कासीद यासि. दिलीहून बातमीची पत्रे घेऊन येत होते, त्यास पठाणाने धरून नेऊन बसविले होते परंतु आपला बचाव करून निभाऊन आले, सा॥ पा॥ रुबरू राजश्री नाना चिठी छ मजकूर
2.149.26
आख
2.149.27
२० रामचंद्र
2.149.28
२० संतोख
2.149.29
२० बसता
2.149.30
२० गोविंद
2.149.31
त्ता न्याहार कासीद
2.149.32
[सनगांचा तपशील]
2.149.33
@D [18-12-1760]
2.149.34
छ ९ जमादिलावल
2.149.35
खर्च पोतापैकी
2.149.36
१९० स्वार दिमत गोविंद हरी. खाना पुण्यास तुळाजी आगरे यास आणावयासि असामी २५ येकून दोन आठवड्याबद्दल प॥ रुबरू राजश्री नाना रु @D [19-12-1760
2.149.37
छ १० जावल
2.149.38
खर्च पोतापैकी
2.149.39
५० नवज्या मुलीस खर्च. बाबुराव ठकार नांदेडकर यांची कन्या लस्करात पाहावयासि आणिली होती ती माघारी पाठविली; साा मुलीस खर्चास पाा राजश्री नाना; रवानगी बालाजी वामन दामले शागीर्द रुो
2.149.40
[ही मुलगी पुण्यातून बाबुराव राम फडणीस यांनीं पाठविली होती असे या खालच्या नोंदीवरून दिसते; तेव्हां हे 'नांदेडगांव' पुण्याजवळचेंच धरले पाहिजे]
2.149.41
@D [29-12-1760
2.149.42
छ २० जमादिलावल
2.149.43
खर्च पोतापैकी
2.149.44
७५ रामभट बर्वे वाडीकर दिमत विरेश्वर दीक्षित मनोहर आश्रित याचे सासरे. यास निरोप समई रवानगी रवानगी यादी [तपशील]
2.149.45
२०४॥ लग्नखर्च राजश्री नाना. देणे सोइऱ्याकडील ब्राह्मणास दक्षिणा वगैरे; गुा नारो बाबाजी रवानगी यादी [तपशील]
2.149.46
८३॥ जासूद जथ हाय गढेमंडल्याकडे वाट पाहावयास जातात सबब.
2.149.47
Ca 51-21 @D [31-12-1760]
2.149.48
छ २२ जमादिलावल
2.149.49
खर्च पोतापैंकी
2.149.50
४०१ विरेस्वर दीक्षित याचे लग्न जाहाले त्यास सामान बा॥ रवानगी याद [तपशील]
2.149.51
२५ धर्मादाय देणे. वसुघेद्र स्वामी याजकडून वस्त्रे घेऊन ब्राह्मण आला, त्यास बिदाई रवानगी याद [तपशील]
2.149.52
२० इनामखर्च देणे अजूरदार कासीद पुरुषोतम माहादेव याजकडून दिलीहून पत्रे घेऊन आले सा॥ पा॥ राजश्री नाना रवानगी लक्ष्मण विश्वनाथ बर्वे रु॥
2.149.54
@D [26-12-1760]
2.149.55
छ १७ जमादिलावल
2.149.56
खर्च पोतापैकी
2.149.57
२५ नवरीमूल सावताचे वाडीहून आणिली आहे. तीसमागमे माणसे वगैरे आली आहेत त्यास खर्चास रवानगी याद.
2.149.59
@D [30-12-1760]
2.149.60
छ १८ जमादिलावल
2.149.61
खर्च पोतापैकी
2.149.62
१२ काशीद जथे निगाई, रवाना विसाजी कृष्ण याजकडे पत्रे घेऊन जातात त्यास रोजमरा येकमाही रु॥ [तपशील]
2.149.63
१२ कासीद जथे रायमल; खाना त्रिंबकराव
2.149.64
विश्वनाथ याजकडे पत्रे घेऊन जातात
2.149.65
त्यास रोजमरा येकमाही रु॥
2.149.66
[ तपशील ]
2.149.67
जामदारखानापैकी
2.149.68
लग्नखर्च विड्याकडे ता॥
2.149.69
जंगनाथ सुभराव रुमाल
2.149.70
[ तपशील ]
2.149.71
@D [31-12-1760
2.149.72
छ १९ जमादिलावल
2.149.73
खर्च पोतापैकी
2.149.74
१६३६७॥ धर्मादाव दक्षिणा लग्नाची राजश्री खासानी
2.149.75
केले त्याची, रुपये
2.149.76
१५५६० वि॥ जनार्दनभट गाडगीळ,
2.149.77
ब्राह्मण आसामी ३११२ दर
2.149.78
आसामी ५ प्रो
2.149.79
८०७॥ वि॥ विश्वासराव त्र्यंबक, बायका
2.149.80
@D [4-1-1761
2.149.81
छ २६ जमादिलावल
2.149.82
खर्च पोतापैकी
2.149.83
३११० निळकंठ महादेव कारकून याजकडे
2.149.84
दक्षिणेबद्दल पाा राजश्री नाना; रवानगी
2.149.85
वेकोजी माणकेश्वर पोतनीस खोो चिठी छ २८ जमादिलावल [6-1-1761
2.149.86
खर्च पोतापैकी
2.149.87
४९॥- गु॥ विठल कृष्ण, कारकून सिल्लेदार, नरसिंगराव नारायेण लेले याजकडील नवरीमूल आणावयासि जमखंडीस मारनिलेस पाठविले; त्यासमई सरकारची घोडी वगैरे होती, त्यास खर्च जाला तो; रवानगी यादी ज्ञा छ ३० राखर ता छ १६ जमादिलावल रोज १७ येकून
2.149.88
[ तपशील ]
2.149.89
[27-1-1761
2.149.90
खर्च जामदारखानापैकी कापड
2.149.91
देणे नारोबा नाईक वाखरे पैठणकर सोइरे यासी.
2.149.92
छ १८ जावली लग्नानिमित्य सनगे देविली ती छ मजकूरी खर्च पा॥ राजश्री नाना, रवानगी नारो बाबाजी.
2.149.93
खासगत खर्च सौ॥ राधाबाईकडे छ १८ जावली लग्नात सनगे नेली ता॥ अंताजी मल्हार वाकेनीस सनगे
2.149.94
आख
2.149.95
४९३ पातले जरी पौ
2.149.96
९० २८८ ७५
2.149.98
४९३ ३
2.149.99
६६ दुपटा पौ १
2.149.100
१०७॥ पितांबर जनानी १
2.149.101
३८२ वोढण्या बादली
2.149.102
१४२ २४०
2.149.104
३८२ २
2.149.105
३२५ शाळा थरमे
2.149.106
१६० १७५
2.149.108
३२५ २
2.149.109
९७॥ पाटाऊ जनानी १
2.149.111
१४३१ १० @D [14-3-1761
2.149.112
छ ६ माहे साबान
2.149.113
खर्च पोतापैकी
2.149.114
४० जयनगराहून रामचंद्र तुकदेव याजकडून पत्रे घेऊन आले. त्याचा करार विसा कोसास दोन रुपये अजुरा द्यावा. त्यास भेलेशास कासीद पोहचले त्यास अजुरा.
2.149.115
१० नंदलाल
2.149.116
१० भंवानी
2.149.117
१० उदां
2.149.118
१० नंदराम
2.149.120
४०
2.149.121
१०० गुलराय वकील दिमंत आवदली यास मेजवानीबद्दल; पा॥ राजश्री नाना रसांनगी कृष्णराव बापूर्जी पारसनीस; जबानी व ता॥ रतन वलद कलमण चोपदार; रा॥ जासूद जथे हाय यास इनाम.
2.149.122
१९२६०= छ १७ रजब (23-2-1761) राजश्री विश्वासराव याचे उत्तरकार्यास प्रारंभ केला होता त्यास, वि॥ नारो त्रिंबक देशमूख.
2.149.123
[ खर्चाचा तपशील ]
2.149.124
खर्च जामदारखाना
2.149.125
खिजमतगार नि॥ खास जिलीब स्वारी राजश्री भाऊ. ग्वालेरीहून आले; लुटले आले, त्यास रा॥ यादी चिठी छ २९ रजब आख [ तपशील ]
2.149.126
सवस्थान भूपालकराकडील माणसांस परदरबार खर्च इनाम रसानगी यादी चिठी छ १ साबाम कापड आख @D [17-3-1761
2.149.127
[ तपशील ]
2.149.128
छ ९ साबान
2.149.129
खर्च पोतापैकी
2.149.130
४४ पथक दि॥ नीलकंठ माहादेव मौजे टंक पा॥ खेचीवाडा येथे जखमी जाहले त्यास खर्चास बा यादी
2.149.131
[ तपशील ]
2.149.132
@D [19-3-1761
2.149.133
छ ११ साबान
2.149.134
खर्च पोतापैकी
2.149.135
१५२ जासूद जथे गगाजी नाईक; जानोजी भोसले याजकडे भगवंत विष्णु याजबा॥ बातमीचे कामास आहेत; सा॥ नेबाद तिसाचे रु॥
2.149.136
[ तपशील ]
2.149.137
१२० कासीद जथे हाय रवाना अबदालीकडे वकिलीबराबरी जातात; सा॥ रोजमरे दोन महिने रुपये
2.149.138
[ तपशील ]
2.149.139
जामदारखानापैकी
2.149.140
वैजनाथपुरी गोसावी दि॥ राजश्री जानोजी भोसले सेनासाहेब सुभा यास निरोपसमई वस्त्रे सदरेसु वि॥ राजश्री नाना. सनगे
2.149.141
[ तपशील ]
2.149.142
कासीद दि॥ गाजदीखान वजीर परदरबारखर्च सदरेस सनगे रुबरू खाशानी दिल्ही.
2.149.143
[ तपशील ]
2.149.144
@D [22-3-1761
2.149.145
छ १४ साबान.
2.149.146
खर्च पोतापैकीं
2.149.147
४००० मिर अनवरुलाखान त्रिवककर; खाना अबदाालीकडे सांा रवानगी यादी रुो
2.149.148
[तपशील]
2.149.149
३६ अजुराखर्च; कासीद पत्रे वकिलाकडून घेऊन आले त्यास बाा पत्रे वकील रुा
2.149.150
२० दिलीहून बापूजी महादेव याजकडून छ ८ साबानी आले; त्यास रुा
2.149.151
१० सेढू.
2.149.152
१० अगडी.
2.149.153
१६ डिगेहून पुरुषोतम माहादेव याजकडून छ ८ साबानी आले त्यास
2.149.154
८ जोगी.
2.149.155
८ रतीराम.
2.149.157
१६
2.149.159
३६
2.149.160
जामदारखानापैकीं.
2.149.161
जासूद दिमत प्रतापसिंग राजे साा चंदावर याजकडून पत्रे घेऊन आले होते, त्यास निरोपसमई इनाम आख
2.149.162
९ सुभानजी नागोजी.
2.149.163
९ तुकोजी धारोजी.
2.149.165
१८
2.149.167
ताा खुद, सेले व जोट ३ दर ६ आख १८ @D [24-3-1761
2.149.168
छ १६ माहे साबान.
2.149.169
जामदारखानापैकीं कापड.
2.149.170
परदरबार खर्च. शाहा अबदली यास वस्त्रे दिलीस पाठविली विा राजश्री नाना, बरोबर मिर अनवरुलाखान त्रिंबककर; सनगे
2.149.171
सनगे यो आख
2.149.172
२५७८॥ खासा अबदाली
2.149.173
१३३० कारचोबी पोशाख.
2.149.174
यो आख
2.149.175
[सनगे ५ तपशीलवार]
2.149.176
७३९॥ बादली पोशाख
2.149.177
[सनगे ६ तपशीलवार]
2.149.178
८८ तिवट चुनडी १
2.149.179
२९० पाा पैठणी १
2.149.180
१७ सेला कलसपाकी १
2.149.182
२५७८॥ १४
2.149.183
२१८४॥ वजीर शावली
2.149.184
[तपशील]
2.149.185
परदरबार खर्च दिमत सांा भूपाळकर रोहिले यासि वस्त्रे पाठविली. बरोबर कारकून गोपाळ विठल आख
2.149.186
[तपशील]
2.149.187
खासगत सौ राधाबाईंकडे कोतवाल सनगे बाधावयासि बेत गुा बनाजी सिपी सनगे आख
2.149.188
मीर अनवरूलखान त्रिंबककर शिलेदार यासी खाना अबदलीकडे दिलीस जातात साा आख
2.149.189
[तपशील]
2.149.190
@D [3-4-1761
2.149.191
छ २६ साबान.
2.149.192
* जिरातखानापैकीं.
2.149.193
नुुकसाने खर्च.
2.149.194
टंकेचे गढीवर खास जिलेबिकडील लोकाचा मोर्चा होता. तेथे गोल्या
2.149.195
228 लागो [ न ] मोडल्या वगैरे नुकसान जाहाले. ते पा॥ राजश्री नाना रवानगी बालाजी कृष्ण ठोसर.
2.149.196
सुमार
2.149.197
[ तपशील ]
2.149.198
@D [4-4-1761
2.149.199
छ २७ माहे साबान.
2.149.200
जामदारखानापैकीं.
2.149.201
तुलाजी पवार खिजमतगार स्वारी राजश्री नाना भाऊचे लस्करांतून लुटून आले सा॥ बक्षीस पा॥ खासा रा॥ राघोजी पठरा चिठी छ मार
2.149.202
आख २५
2.149.203
@D [6-4-1761
2.149.204
छ २९ माहे साबान.
2.149.205
जामदारखानापैकीं.
2.149.206
दिमत राजश्री मल्हारजी होलकर याच्या नातवास वस्त्रे सदेरेस वि॥ राजश्री नाना सनगे यो
2.149.207
आख ४६१ मालोजी होलकर नातू
2.149.208
[ सनगांचा तपशील ]
2.149.209
जिनसखानापैकीं खाजगत खर्च.
2.149.210
मेजवानखर्च. सौ॥ गौतमाबाई, मल्हारजी होलकर याची स्त्री डेऱ्यास आली त्यासमई वजन तोले.
2.149.211
[ जिनसांचा तपशील ]
2.149.212
खर्च पोतापो॥.
First 200 of 309 passages. Read on