Selections from the Peshwa Daftar 3.intro.7
Selections from the Peshwa Daftar 3.intro.7
- Language
- Marathi
3.intro.7
श्री
[seal: COMMISSION]
श्रीमंत राजश्री दादास्वामीचे सेवेसी
सेवक बापू व हरी सदाशिव साष्टांग
नमस्कार विनंति ऐसी जे येथील कुशल
फाल्गुन वद्य प्रतिपदा मंदवार मुकाम पिरगांव
येथवर क्षेम विशेष तीर्थरूप नाना पावले तेथें
परवां छ १४ माहे मजकुरीं प्रविष्ट जाहल्याचे
अनुसंधान लागले ऐसें वर्तमान जोतीषी
यांचे हस्तगत पत्र आले त्याजवरून कळाले गो
ष्ट उत्तम जाहली हे बातमी नेमस्त आहे
पुन्हां छ १५ स तेथील गोष्ट उत्तम जाहली
याच अनुसंधान