New History of the Marathas v1.c5.51
New History of the Marathas v1.c5.51
- Language
- English
v1.c5.51
मूळ ग्रंथीचिया संस्कृता— । वरी मराठी नीट पाहतां ।
अभिप्राय मानलिया चित्ता । कवण भूमि ते न चोजवे ॥
माझा मऱ्हाठाचि बोल कौतुकें । परी अमृतातें ही पैजा जिंके ।
ऐसी अक्षरेंचि रसिकें । मेळवीन ॥