Wilson Philological Lectures on Sanskrit and the Derived Languages c9.6
Wilson Philological Lectures on Sanskrit and the Derived Languages c9.6
- Language
- English
c9.6
कित्येक लोक मुत्सद्दी यांनीं पदर पसरोन प्रार्थना आईसाहेबांची केली जे तुम्ही अग्निप्रवेश केलिया नंतर संपादिलेलें राज्य लयास आजच जातें प्राण महाराज कांहीं ठेवीत नाहींत हा प्रकार घडतो शाहाजी महाराजांचें व शिवाजी महाराजांचें नांव जगीं नाहींसें होतें सर्वांवर साहेबीं दृष्टि देवून राज्यांस वोसंगास घेऊन साहेबीं अग्नि न घेतां मानस कठिण करून राहावें । हें काम करून गेलिया वंशक्षय महाराजांचा वडलींच केला ऐसें जगीं प्रसिद्धता दिसतें तेव्हां आई साहेबांस राहविलें ।