History of Dharmashastra (Ancient and Mediaeval Religious and Civil Law in India) v3.c46.152
History of Dharmaśāstra (Ancient and Mediaeval Religious and Civil Law in India) v3.c46.152
- Language
- English
v3.c46.152
²²¹⁹ Vide भारत इतिहास-संशोधक-मंडळ, तृतीयसंमेलनवृत्त p. 94 'आज्ञापत्र राजश्री वेदशास्त्रसंपन्न कऱ्हाडक्षेत्रस्थ समस्तब्राह्मणवृंदेषु या प्रति रघुनाथभट्ट पंडितराव नमस्कार. श्रीछत्रपतीनीं आज्ञा केली ऐसी जे खण्डु जाधव याजवर्ती यवनानीं जोरावारि करून आपले अन्न खाविले त्यास राजश्री स्वामी छत्रपतीनी क्षेत्रास पाठविणें त्याजवरून खण्डु जाधव पाठविला आहे. यापासून दोन रुपये घेणें यास निबन्ध प्रायश्चित्त देणें. त्यास शुद्धपत्र देऊन हुजूर रवाना करणे. विलंब न लावणें हे नमस्कार. इयं विज्ञाप्तिः.'