Pramāṇa · Search · About · API

History of Dharmashastra (Ancient and Mediaeval Religious and Civil Law in India) v4.c63.t2.506

History of Dharmaśāstra (Ancient and Mediaeval Religious and Civil Law in India) v4.c63.t2.506

Language
English

v4.c63.t2.506

× × याशिवाय कलमे ५००० राधाबाई सून तिजपाशीं वस्ता अजमासे पाचा सहा हजाराच्या आहेत याशिवाय काजीस गेली अथवा आपले बापाचे घरीं राहीलीं तर तीस रुपये द्यावे ३००० तीर्थस्वरूप दादाचे क्रियेस लावावे ५०० भाचेसून रखमाबाईस वर्षास धर्माकरितां ५० रुपये दंतच आहा पुढें तुम्हापासोन जाईल तेव्हां तीस द्यावे १५००० तुम्ही आपले तीन्ही मुलाचे लग्नास खर्च करावा ५३५०० सदरहूयप्रमाणे करार सदरहू रुपये जाऊन बाकी राहिल त्यांत तुम्ही विठोबाचे व त्याचे बायकोचे आपणापाशीं ठेवून चालवावें पुढे तो थोर झाल्यावर कोणी त्यास धीर देईल आणि तो तुम्हापासून वेगळा निघो लागला तर बाकी निमे त्यास द्यावे व तुम्ही निमे घ्यावे. × × ×