Selections from the Peshwa Daftar 1.s2-69: The writer Raghunathrao writes about the difficulty of transporting the guns.
Selections from the Peshwa Daftar 1.s2-69
- Language
- Marathi
1.s2-69
(आरंभीचा बराच मजकूर कागद झडल्यामुळे गेला आहे.)
नाही. झाडून गाडदी व तोफा नाइकाबराबरी रवाना जाले. येक जार्तानसी त्रिंबक खंडेराव आहेत. याजकरितां येथेच ठेविले. दुसरी गाडद्यांचीं पथके दोन आहेत. ते दूर करावयाचेच आहेत. याजकरिता त्यास दूर करितो व त्याची समजावीसहि पडत नाही. यास्तव दूरच करावे लागतात. तोफेचा मजकूर तरी गाढ्याविना पाठवितां येत नाहीं. याजकरिता समागंमे घेतली. कादर आगापासी येक तोफ आहे, ते पाठवावीं. तरी गाडद्याविना पाठवितां न ये. याजकरितां समागमेच घेतली. कळावे. * येक तोफ दीड दोन सेर गोल्याची कादर आगाचे तसलमातीस होतीं. तिला माघारी आपणाकडे पाठवावी, तरी नवा कोसांच अंतर सोमवारी होते, ते आपले कूच आठ कांस जाहाले असे. आठ कोस (अपूर्ण)