Selections from the Peshwa Daftar 1.s2-78: (Vithal Shivdeo's handwriting.)
Selections from the Peshwa Daftar 1.s2-78
- Language
- Marathi
1.s2-78
श्री.
सेवेसी विज्ञापना. गणतीबद्दल कारकून आले. निमे गणत्या जाल्या. तो हूल पडली. त्यामुळे कारकून पळोन गेले. आम्ही त्यास सांगितलें कीं आबाई लटकी आहे. प्रहरभर राहून गणती घेणें. परंतु ते आपली घोडींपींढी सांभाळावयास गेले. फौज मागून पुढून जमा जाले म्हणजे फौज घेऊन येतो. अजमासही पाहावा. संवेसी श्रुत होय हे विज्ञापना.
[१ मुकाबलास.]