Selections from the Peshwa Daftar 2.149.298
Selections from the Peshwa Daftar 2.149.298
- Language
- Marathi
2.149.298
१४५०७६ तसलमात कृष्णाजी गोपाळ सिलेदार याज हा चिरंजीव कडे दाहा लक्ष रुपये रा त्यास ऐवज चिरंजीवाक मार्गी राहीला, त्या पैकी कृष्णाजी गोपाळ.