Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.104: [19-1-1755] These entries have been extracted from the Peshwas’ Diaries, as serving to explain some of the transactions effected by Raghunathrao in his Northern campaign.

Selections from the Peshwa Daftar 27.104

Language
Marathi

27.104

सुाा खमस (खमसैन मया व अलफ)

माहे रबिलाखर

तरीख ६

३००० जमा छ मजकूर

३००० बाा खंडणी साा दिली. पातशाहाकडे ऐवज येणे त्यापैकी पाा कडाकुरा येथील मामलत पातशाहानी गोविंद बलाल यांजकडे सांगोन सरकारांत नव लक्ष रुा देविले आहेत त्यापैकी मानिलेनी धोंडोबा नाईक नवाले यांजकडून दोन लक्ष रुा देविले, त्यापैकी जमा गुा रामकिसन दिा धोंडोबा नाईक ऐवज हाली दिली, सिका जमा

[+ विठ्ठल शिवदेवाचें सर्व हस्ताक्षर.]

3614 दफाते पत्रे

मल्हारजी होळकर याजकडील पथके स्वार ३०० तीनसे तुम्हांकडे पाठविले आहेत. त्यांची गणती घेऊन आठवडा रोजमरा रु॥ ९०० नवसेप्रमाणे महिन्याचे च्यार रोजमरे देविले आहेत; तर राऊताची गणती घेऊन चाकरी घेऊन पातशाहाकडील साडेच्यार लाख रु॥ येणे त्याऐवर्जी देत जाणे म्हणौन दामोदर माहादेव यांस पत्र १

तरीख १०

खासूदगी

रदकर्ज गु॥ रामचंद्र लक्ष्मण बा वराता तीर्थरुपाकडील रु॥ १०२०००० पैकी तूर्त मिती वैशाख शुध त्रितीया रु॥

२४५००० प्रा॥ वरात

२८०००० प्रा॥ वरात

—————————

५२५०००

दामोदर महादेव यांजकडून वैशाख शुध त्रितीयेस दिलींत

२४५००० बा खंडणी सा॥ दिली पातशाहाकडे येवज येणे त्यापैकी समसामतदौला याजकडे ऐवज देविला आहे ? त्याचा वसूल दामोदर माहादेव याजकडे सांगितला आहे.

२८०००० बा नजर अंतस्ताचा ऐवज पातशाहाकडे येणे

२००००० सरकारची नजर

५०००० सखाराम भगवंत

५०००० दौलतराव मुरार

—————————

३०००००

तीन लक्षाची निशा दामोदर माहादेव यांची वैशाख शुध त्रितीयेस जाली आहे, त्यापैकी तूर्त देविले.

—————————

५२५००० छ २४ जावल खर्च पोतांपैकी रुा

५०० मोर्च्यांतून दोघे सिपाई याणी दोन वेल जाटाचे मोर्च्यांत कुंभेरीपासी दिवसार तरवार मारिली सा कड्याबा बकसीस रा॥ महादाजी खंडेराव

२५० सेव्याजी सूल दिंमत खंडेराव नाईक निंबालकर कडे १ येक

२५० बेगापा ढोण्ये दिमत शामराव नागनाथ

५००

१ जाटासी युध्यप्रसंग होतो याची मामलत न जाली आणि जाटाचे निसनाबूद जाले, तरी त्याची मालियेत व खजाना वगैरे हातास लागलिया नवाब मार यांस चौथाई दिली जाईल याप्रो याद लेहून वर सिका करून मारनिल्हेस दिल्ही असे.

तेरीख २० रोज फालगून वद्य सप्तमी भृगूवास मु॥ कुंभीर

स्वारी दिली वि॥ राजश्री सखाराम भगवंत झा छ ६ मोहरम ता॥ छ २३ रावल जमा रुा