Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.86: [4-6-1754] Extracted from the Peshwas' Diaries. Umedsingh of Bundi renders an account of an amount of 5 lacs for Nazarana due from him.

Selections from the Peshwa Daftar 27.86

Language
Marathi

27.86

रोजकीर्द

राजमंडल

स्वारी राजश्री दादा सु॥ खमस

छ १२ साबान

बाा ऐवज रावराजा उमेदांसंग सां॥ बुंदी याजकडे नजराणा पाच लाख रुपये येणे त्याची निशा राजश्री मल्हारजी होळकर व जयाजी सिंदे याणी केली आहे. त्यापैकी सालमजकुरचा हप्ता बालाजी सामराज याजकडून साठ हजार देविले.