Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 1.s2-71: [Feb. 1760] The writer appears to be Gopalrao Patwardhan.

Selections from the Peshwa Daftar 1.s2-71

Language
Marathi

1.s2-71

श्रीगणराज.

सेवेशीं विज्ञापना. आज्ञेप्रमाणे आम्हीं प्रातःकालापासून तयार होऊन उभे आहों. यवनाचेहि कूच जाले. आजी मंगळवारी लागभाग पाहून सोय दिसेल तसे उठूं. राजश्री आनंदरावदाजीकडील मजकूर कळला. आज्ञेशिवाये नाहीं. विदित होय. हे * विज्ञापना.