Selections from the Peshwa Daftar 1.s2-72: [Feb. 1760] Bhausaheb asks the whereabouts of the army of the enemy and requests more contingents to be sent to him. He also consoles Sakharampant Panse (?) for the loss he sustained in the death of Keshavrao Panse on the field of Udgir.
Selections from the Peshwa Daftar 1.s2-72
- Language
- Marathi
1.s2-72
श्री.
आँशिर्वाद उपरी. आमचा मुकाम कालेगांव येथें जाला. येथून मोगल तीन कोस आहे. आपला मुकाम कोणे जागीं किती लांब जाला? तेथून मोगल किती लांब आहे, ते लिहावे. उदईक आपण लौकरच तयार होऊन सर्व तिकडील मिसलीचे लोकास ताकीद करून लौकर येत ते करावे. गा दमाजी गायकवाड यांस ही चिठी पा. आज ते पुरते उभे नवतेसें वाटतें. याकरितां ताकीद करावी. याउपरी ब्रच्यार्जी विश्वनाथ या समागमें कांही येवज तीर्थरूपांनीं रवाना केला आहे. त्यास ते तरंचे सुमारे आले आहेत. याकरितां आपण पाचसातमं राऊत पाठवून येवज आपणाजवळ आण * * * आलियावर मग इकडे रवाना करावा. राजश्री तुकोजी सिंदे आले. तेही आपले ढस्करांत आहेत. त्यास पुसिलें म्हणजे ब्रच्याजीपंताचे वर्तमान ठीक सांगतील. पुसोन गतोरात पाचसातशे राऊत रवाना करावे. * सखारामपंताचा घात जाला. समाधान करावें. आम्ही लाव आहों. आटोपून सकाळच येऊं, आशिर्वाद.
[५ पत्र भाऊसाहेबाचें. कोणास ? * हा सखारामपंत केशवराव पानसे याचा पुतण्या कीं काय ?]