Selections from the Peshwa Daftar 1.s2-73: [Feb. 1760]
Selections from the Peshwa Daftar 1.s2-73
- Language
- Marathi
1.s2-73
श्री.
सेवेसी सटवोजी जाधवराऊ विज्ञापना ऐसीजे. आजी रात्रीची चौकी हुजूरचे पुढे उजवे बाजूने बुनगंयाचे दरम्यान ठेऊन खबरदारी करणे म्हणून आज्ञा. त्यास काल आपण जेथे बसलो होते त्याच्या उजब्या हतेच चौकी बसवितों; आणि नित्य दोन छबिने पाठवीत असतो. खबरदारीस आतर करीत नाहीं. हे विनंति.