Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 1.s2-75: [Feb. 1760] (Raghunathrao's letter.)

Selections from the Peshwa Daftar 1.s2-75

Language
Marathi

1.s2-75

श्रीशंकर.

* सेवेसी विज्ञापना. तोफेचे लाग फार दिसतात, आणि तोफा नाहींत तरी लौकर पाठवाव्या. कांही चिंता नाहीं. न पाठविल्या तर तितकेच काम उणे पडते. जसे स्वामीचे चितास येईल तसे करावे. हे विज्ञापना.