Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.108: [16-12-1759?] Negotiations continued between Abdali and the Marathas through Yakubkhan, his agent.

Selections from the Peshwa Daftar 2.108

Language
Marathi

2.108

श्री

छ २९ राखर

पु॥ श्रीमंत राजश्री पंत प्रधान स्वामीचे सेवेसी

विज्ञाप्ति यैसीजे. ठाकूर सुरजमल व नजीबखान यांच्या भेटी जाल्यावर हे उभयेता व राजे नागरमल अवघी मंडळी पा * * * हजवळ जाणार. नवाब याकुब आलीखा(न) [पुढील येक ओळ फाटली आहे] यावयाचे महकूब केले. परतु तार्कीद शाहाची व शाहावलीखानाची हमेशा येत आहे. परंतु स्वामीचे आज्ञापत्र आल्यावाचून तिकडे येणार नाहीत. खलिता याकूब आलीखानाचा पत्राचे उत्तर पाठविले आहे. त्यावरून श्रुत होईल कृपा केली पाहिजे हे विज्ञप्ति.