Selections from the Peshwa Daftar 2.126: [June 1760] Appears to be Bhausaheb's strict orders to his subordinates to desist from molesting the territories of the Jath, which they are to enter the next day.
Selections from the Peshwa Daftar 2.126
- Language
- Marathi
2.126
श्री.
विनंती उपरी. उद्यांपासून जाटाचा मुलुक लागला याजकरितां कोणतेहि गावास आग लाऊं नये. उपसर्ग येकंदर करूं नये ऐसें आहे. याजकरितां आपण आपले गोटांत ताकीद करून उपसग लाऊं न देणे. पारपत्य केलें जाईल. याप्रमाणें परिछिन्न ताकीद करावी.