Selections from the Peshwa Daftar 2.127: [27-6-1760] Bapuji Ballal Phadke, brother of Haripant Phadke of later times, writes from Agra about the overtures of peace which Abdali was making. The fate of peace depended on the attitude of Shuja-ud-daula who was being courted by both the parties.
Selections from the Peshwa Daftar 2.127
- Language
- Marathi
2.127
श्री.
श्रीमंत राजश्री राऊ स्वामीचे सेवेसी.
पौ छ १६ जिल्हेज सन
इहिदे सितैन-अधिकश्रावण.
विनंती सेवक बापुजी बळाळ सां। नमस्कार विनंती ता॥ छ १३ जिल्काद मु॥ नजीक आगरे यथास्थित असे विशेष. इकडील वर्तमान तरी सरदाराच्या श्रीमंताच्या भेटी जाल्या. सुरजमल जाट याची येथें दो रोजी भेट होईल. आबदालीचा सलुखाचा मजकूर होता. त्यास सुज्यातदोलाकड़े नजीबखान व ज्याहानखान गेले. त्यांनीं त्यास कांही राजी केले. यामुळे सलुख लांबणीवर पडला. आपलीं पत्रे सुजातदौलाकडे जातात. मातबर माणूसहि पाठविणार आहेत. येदा पठाणांची छावणी जाळी असें दिसते. येमुनेस पाणी आलें. गुंज बळावत चालली. मनसबा भारी दिसतो. श्रीमंताचे प्रतापें सर्व पार पडेल. स्वामीस कळावें म्हणून लिहिले असे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.
Discussed in (1)
- Fall of the Mughal Empire — Sarkar 1932, English