Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.135: [March 1760] The hand-writing of Sadashivrao Bhau shows this letter to contain his instructions about the camping of Ibrahim Khan Gadadi.

Selections from the Peshwa Daftar 2.135

Language
Marathi

2.135

श्री.

राजश्री महिपतराव यांसी.

× आशीर्वाद. गाडदी उतरले उत्तम. इभरामखान सुधा येथेंच राहवणें. तोफा कोसावर गेल्या. मागील थोरल्या ओढ्यावर तेथे जाऊन समाधान करून सकाळच सारे येई असे करणे. अथवा दोन तीन थोर तोफा व गाडद्याच्या तोफा व गाडदी आम्हाजवळ राहत असे एकजण त्यांत कारभारी असे चादण्याच्याचे येऊन राहावों. या प्रमाणे करणे आशीर्वाद.

[१ हालामाजी=बेकॅद, बेवंदशाही]

[२ रजावंदी=खुश, संतुष्ट.]

[× सदाशिवराव पानपतचे स्वारीस निघतेवेळचें पत्र महिपतराव चिटणीसास.]