Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.138: [18-1-1761] This paper is unfortunately found in a mutilated condition. It mentions how Sadashivrao Bhau gave a crushing defeat to Abdali and advises the addressee to announce the victory with a discharge of three vollies from the guns. The writer is not present at Panipat, and the news is despatched to him fro

Selections from the Peshwa Daftar 2.138

Language
Marathi

2.138

श्री.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री

स्वामी गोसावी यांस.

\* \* \*

साष्टांग नमस्कार विनंती. येथील.

\* \* \*

लिहित जाणे विशेष

\* \* \* \* \* \*

साहेबाची पत्रे आली कीं भाऊसाहेबांनीं

\* \* \* \* \*

अबादालीस मारून लुटून गर्दस मेलविला. श्रीमंताची फत्ते जाहाली. यास्तव

तुम्हास \* \* \*

हे पत्र लिहिले आहे. तरी पत्र पावती क्षणी तोफाची तीन वेळा सरबती करणे.

आबादाली पलोन गेला. फौज आमचा पाठी लागली. आहे एके जागा घेरला आहे.

धरतील अथवा मारून टाकीतील. या प्रमाणे वर्तमान श्रीमंतानीं लिहिले आहे.

तिकडे लष्करांत ही पत्रे \* \* \* \* \* तरी जलदीनें आम्हाकडे

रवाना करणे \* \*

सरबत्या तोफाच्या करणें मामाच्या नांवें पत्र

\* \* नाना साहेबांचे \* \* \* कांहीं संश

नाहीं \* \* \* तिकडे लष्करास परभारे येतील \*

\* \* येतील. त्याच वेलेस चार माणसे देऊन रवाना करणे. ??

संतोषास जोडा नाहीं. तुम्हास कलावे म्हणून लिहिले आहे. सर्वास सांगण्

रवाना छ १० जमादिलाखर सन इहिदे सितेन. बहुत काय लिहिणे. लोभ अ

दीजे हे विनंती.

210 ( मथळ्यावर आडवा मजकूर )—

चिरंजीव राजश्री आपाजीपंत यास आशीर्वाद लि॥ परिसिजे हे आशीर्वाद.