Selections from the Peshwa Daftar 2.140: [February 1761] This bit of a paper mentions how Parvatibai was expecting Bhausaheb to arrive at Gwalior with a force of ten thousand.
Selections from the Peshwa Daftar 2.140
- Language
- Marathi
2.140
श्री.
सौभाग्यवती पार्वतीबाईंचे पत्र रात्री आले. अम्ही वाचले. भाऊ रूपनगरी दाहा सहस्त्र फौजेनिशी ग्यालरीस येणार. बाईपासी आठ हजार सैन्य आहे. सुखी आहेत. तुम्ही दयारामाचे घरची साखर दों रुपयाची घेऊन भोजनोत्तर येऊन अह्मास नेणे. x
[x कोणा भिक्षुकाचें पत्र दिसतें. अक्षर मोठें बालबोध जुन्या कागदावर आहे.]