Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.42: [June 1754] The second sheet of a letter which seems to refer to the entry of the

Selections from the Peshwa Daftar 2.42

Language
Marathi

2.42

(पहिला बंद गहाळ.)

सिधांत भांडायाचा केला. नजीबखान रोहिला गंगापार १० हजार सेना

घेऊन आला तो हरोलें जाला. गाजीनगर सा कोस दिलीपासून तेथे पडला.

पांचा कोसाचा मुकाबिला राहिला आहे. भूपति बाहेर होते ते दिलीत यमुनेचे

किलियांत दाखल जालेत. भोवता बंदोबस्त करितील. गाजदीखानाचे डेरे

येमुनावर पटपटगंजावर पडले आहेत. जेनेंसी पार उतरली, पूल बांधला आहे.

पुढे पाहावे. माधोसिंग निगाहदाँस्त करितो. जयापानी सांगोन पाठ कीं दा-

वीस लाख रू॥ पाठ नाही तरी पारपत्ये करू. लांबेवाला रजपुताने वाट मारली.

त्यासी कनिरामाबा च्यार हजार स्वार देऊन पाठ आहे. त्याचा भाऊ जयापापासीं

आहे. सुभेदार इंदूरेत (?) हवेलींत उतरले (अपूर्ण).

Marathas into Delhi.

[१ आघाडी. २ सामना. ३ तोफखाना. ४ फौजेची भरती.]