Selections from the Peshwa Daftar 2.85: Gangadhar Yeshwant's chit to Raghoba proposing that he was going to visit him with Mahamadkhan Pathan.
Selections from the Peshwa Daftar 2.85
- Language
- Marathi
2.85
श्री मोरया.
विनंती उपरी. भोजनोत्तर राजश्री बापुजी त्रिंबक याजला समागमे घेऊन येतो. पाऊस लागला तरी येतो. स्नान करून येत होतो तो महंमदखान अहमदखान पठाणाचा पुत्र येथें आला आहे त्याची भेटी जालियावर सत्वर येतो. श्रुत होय हे विनंती.