Selections from the Peshwa Daftar 27.192: [28-7-1757] The writer inquires on behalf of Raghunathrao where he should perform his Shravani.
Selections from the Peshwa Daftar 27.192
- Language
- Marathi
27.192
श्रीशंकर
विनंती उपरी. श्रीमंत दादासाहेबाकडून पत्र आले ते पाठविले. पाहावे. उदैक श्रावण कोठ करणार? पटपटगं जावर जावे. येमुनातीर आहे. नाहीतर आम्ही तरी जाऊ. याचा काये तो विचार लिहिणे हे विनंती.