Selections from the Peshwa Daftar 27.199: [23-8-1757] Malharrao Holkar is informed of the meeting of Ghaziuddin with Ahmadkhan.
Selections from the Peshwa Daftar 27.199
- Language
- Marathi
27.199
श्री
राजश्री मल्हारजी होळकर
गोसावी यासी
उपरी. गाजदीखान वजीर व अहमदखान याच्या आजी मंगळवारी भेट्या जाल्या. त्यास आलीकडून यावयाची आज्ञा केली आहे. येतील. तुम्हास कलावे म्हणौन लिहिले असे राा छ ७ जिल्हेज.