Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.233: [Recd. 19-11-1758] Draft of letters in which the Bhau appoints a new envoy at Orcha and enjoins Mahadji Govind of Jhansi to do justice to the aggrieved party in a dispute referred to him by Anandrao Narayan.

Selections from the Peshwa Daftar 27.233

Language
Marathi

27.233

आनंदराव नारायेण

छ १७ रावल सन

तिसा कार्तिक

सेवेसी आनंदराव नारायेण विज्ञापना:-

राजश्री माहादाजी गोविंद झासीचे कमाविसदार यासी पत्र जे. आनंदराव नारायेण राजे सवाई जैसिंग यांचे गुरुबंधू श्री पोंडरीक गंगारामजी त्याचे दिवाण मारले दतियाच्या राज्याचा मुतबख्या त्याने वऱ्हाडामधे घोडे मागून नेले. ते मूर्खाही इकडेतिकडे धावडून मारिले. त्याजवरून यानी वोडश्याचे राज्यास पत्र जे आनंदराव नारायेण यांचे पुतने तीर्थराज पहिलेपासून तुमचे वकिलीचे कामाकाजात अहित तरी अताहि मालेपासून पूर्ववत्प्रमाणे तुमचे तर्फेचा जाबसाल राजश्री माहादाजी गोविंद याजकडे करवीत जावा. कलम १

3728 घोड्या * * रुपये मागितले

प्रथम दे * केले होते. त्यासी

आजपर्यंत यासी रुपये पावले नाहीत.

यास्तव यानी हजूर विदित केले तरी

वाजेबी मनास आणून यांचे रुपये

देवावे. याजउपरि दतियाचे राज्याची

वकिली येक वरिशोभर केली होती.

मुश्याऱ्याचे यैवजी वरात दिल्ही आहे

तरी वाजेबी वरातेप्रमाणे ताकीद

करून रुपये देवावे. कलम

१

+तुमचे पदरी पहिले वकिली करून

होते. हालीहि याचे चालवणे म्हणून

पत्र देणे.

येणेप्रमाणे दोन पत्रं द्यावी. देण.