Selections from the Peshwa Daftar 27.98: [1754 ?] Vithal Shivdev suggests the morning as a suitable time for the Vazir's interview.
Selections from the Peshwa Daftar 27.98
- Language
- Marathi
27.98
श्रीशंकर
१विनंती उपरी. उदईक प्रातःकाली वजिराचे भेटीस जावे. दिवस बहुत आलिया पावसाची वेळ होईल याजकरिता सकाळच जावे. प्रातश्चानमात्र करून सत्वरच जावे. भोजनास यावे. बहुत काये लिहिणे हे विनंती.