Selections from the Peshwa Daftar 29.17: [27-10-1761] Balaji Govind to Dadasaheb, informing him that Bijesing is proceeding to Merta from Jodhpur and that Madhosing has espoused the cause of Ramsing.
Selections from the Peshwa Daftar 29.17
- Language
- Marathi
29.17
छ २७ राख़र इसने
श्री
पु॥ श्रीमंत राजश्री दादासाहेब
स्वामी साहेबांचे सेवेसी
विज्ञापना ऐसीजे. राजे बिजेसिंग यांचे कूचाची आवाइ जोधपुराहून मेडल्यासी येणार म्हणोन आहे; यास्तव की राजे माधोसिंग यानी राजे रामसिंग याचा अभिमान धरला आहे. चांपावतानी बोलाऊन सांभरेंत ठेविलें, आणिकहि रजपूत रुसवा करून राजे माधोसिंगजवळ येणार म्हणोन वंदता अहें. निश्चयात्मक बातनी * * * तिकडेहि बातनीस्तव जोड्या
(यापुढील पत्राचा भाग फाटून गहाळ झाला आहे.)