Selections from the Peshwa Daftar 29.28: [1761-62?] This paper, which contains the concluding portion of a letter, the first four sheets of which are missing, refers to some joint activity in the North of Sindia, Holkar and Najibkhan and further speaks of Ghazi-ud-din as trying to win for himself the office of the Vazir-ul-Mulk.
Selections from the Peshwa Daftar 29.28
- Language
- Marathi
29.28
[ पहिले चार बंद गहाळ ]
५
श व होलकर सिंदे पांच हजार याप्रमाणे पाठवावे. नजिबखान याची फौज तिकडे आहेच. त्याणी याणी मिळून धामधूम करावी याप्रमाणे नेमणूक जाली आहे. मामलत जालियास फौज जाणार नाहीं. नवाब गाजदीखान आले. त्याचे मनसबे, आपल्यास वजिरी द्यावी वगैरे राजकारणे होती. परंतु प्रस्तुत कांहींच कोणी मान्य .न करीत जाणून त्याणी निरोप घेतला आणि सिंद्याचे सेजारी राहिले आहेत. आंमदखान याचा वकील आल्यामुळे राहिले आहेत, परंतु जातील. नजीबखान समागमेच आहेत. उभयता सरदार व सरकार मिलोन च्यार ठिकाणे. येकादा नवीन मजकूर करणे तर आपले घरीं करून सरदारांस सांगोन त्याचा जाबस्वाल घेऊन नजीबखानास सांगोन ठीक करावे तर
4148 आठ रोज लागतात. मग सेवटाम जाणे तर जाईल अथवा कोणाचा गुढगा बसोन राहेल असा होये विचार आहे. जाले वर्तमान सेवेसी श्रुत असावे म्हणौन ल्याि असे. सेवेसी श्रुत हे विज्ञापना.