Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.30: [10-1-1762] Vishvasrao Lakshman has been appointed to administer the province of Malwa.

Selections from the Peshwa Daftar 29.30

Language
Marathi

29.30

नकल

श्री

राजश्री विष्णु माहादेव काादार प्राा

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्ये श्रो मल्हारजी होलकर व जंकोजी शिंदे दंडवत सु॥ इसने सितैन मया व अलफ. श्रीमंताकडून मालवे प्रांतच्या बंदोबस्तास राजश्री विश्वासराव लक्ष्मण आले आहेत. यासी खर्चास तुम्हाकडून रुपये १३००० तेरा हजार देवविले आसेत. तरी सदरहू तेरा हजार रुपये प्राा मार येवजी मारनिलेस पावते करून कबज घेणे. पा मजकुरचे येवजी तुम्हास मजुरा पडतील. जाणिजे छ १४ जमादिलाखर. बहुत काये लिहिणे हे विनंती.