Selections from the Peshwa Daftar 29.31: [10-1-1762] An order upon Sadashiv Krishna from Malharrao Holkar to deliver to Vishvasrao Lakshman the amount of rupees ten thousand to enable him to meet his expenses.
Selections from the Peshwa Daftar 29.31
- Language
- Marathi
29.31
नकल
श्री
राजश्री सदासिव कृष्ण काादार पाा सिऊरदुम्हाये गोसावी यासी
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्रो मल्हारजी होलकर व जनकोजी शिंदे दंडवत सु॥ इसने सितैन मया व अलफ. श्रीमंतSource text is श्रीमंतानी राजश्री विस्वासराव लक्ष्मण मालवे प्रांतच्या बंदोबस्तास पाठविले आहेत. तरी यास खर्चास तुम्हाकडून रुपये १०००० दाहा हजार देवविले असेत तरी सदरहू दाहा हजार रुपये पाा मजकुरचे येवजी मारनिले पावते करून कबज देणे. तुम्हास सरकारातून पाा मारचे येवजी मजुरा पडतील. जाणीजे छ १४ जमादिलाखर हे विनंती.