Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.70: [16-9-1764] The Peshwa orders Manaji Sindia to pay off the debts of Malpurkar by fixed instalments as he has been recognised lawful claimant to Sindia's estates.

Selections from the Peshwa Daftar 29.70

Language
Marathi

29.70

पौ॥ छ ६ रजब

असल बमोजोब नकल.

श्री

राजश्री मानाजी सिंदे गोसावी

यांसी

सकलगुणांलंकण अखंडितलक्ष्मीआलंकृत राजमान्य श्ना माधवराव बल्लाळ प्रधान आसीर्वाद उपरी. येथील कुशल जाणून स्वकीये लिहीत जाणे विशेष. बा देणे रदकर्ज गु॥ त्रिंबक विठल मालपूरकर साहुकार यासी रुपये ४६७१६७ च्यार लक्ष सतसष्ट हजार येकसे सतसष्ट रुपये देविले असेत. यासीं हप्तेबंदी साले बा रूपये

११६७९१॥। सन आर्बा सितैन साल गु॥

११६७९१॥। सन खमस सितैन साल मजकूर

११६७९१॥। सन सीत सितैन

११६७९१॥। सन सबा सितैन

________

४६७१६७

येणेप्रमाणे दरसाल येक लक्ष सोला हजार सातसे पावणे ब्यानव प्रा॥ चौसाला मिलोन च्यार लक्ष सतसष्ट हजार येकसे सतसष्ट पेशजी राजश्री केदारजी व माहादजी सिंदे याजकडून सरदारी दूर करून तुम्हास सांगितली, सबब तुम्हाकडून देविले असेत; तर सदरहू हप्तेबंदीप्रमाणे दरसाल स्वारीत सरकारचा येवज जमा होईल त्या ऐवजी पावते करून पावलियाचे कबज घेणे. जाणीजे छ १९ रबिलोवल सु॥ खमस सितैन मया व अलफ. बहुत काये लिहिणे हे आसीर्वाद.

बार.

Ca 73-9