Selections from the Peshwa Daftar 29.88: [April-May 1765] This mutilated letter refers to a treaty between Malharrao Holkar and the English.
Selections from the Peshwa Daftar 29.88
- Language
- Marathi
29.88
[पहिला बंद गहाळ आहे.]
* ल्ल राजश्री मल्हारजी होळकर याचा व फिरंगी याचा तहनामा जाला आहे, त्याची नकल आलाहिदा सेवेसी पाठविली आहे त्याजवरून सेवेसी विदित होईल. पंचवीस फिरंगी याविशई आपली आज्ञा होती. त्याचे उतर त्यानी सांगितले कीं तूर्त कोन्ही फिरंगी जमाव टाकून फुटत नाही. सेवेसी श्रुत होये हे विज्ञाति.