Selections from the Peshwa Daftar 29.97: [23-8-1765] Raghunathrao asks Janoji Bhonsle to join him in his campaign in the North.
Selections from the Peshwa Daftar 29.97
- Language
- Marathi
29.97
श्री
राजश्री जानोजी भोसले सेनासाहेब सुभा
गो॥ यासी.
[seal: छ]
सकलगुणांलंकण अखंडितलक्ष्मीआलंकृत राजमान्य श्नो रघुनाथ
बाजीराव आसीर्वाद विनंती उपरी. येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत
[१ राहुटी.]
4216 असिलें पाहिजे विशेष. आपण पत्राची उत्तरें पाठविली ती पावलीं. श्रावण वद्ये येकादशीस डेरे दाखल होऊन फौजेचा गाहा करितों म्हणोन विस्तारें लिहिलें ते कललें. ऐशास श्रावण मासीं निघावयाचे जालेंच असेल. याउपरी गंगाथडीस टोक्याचे सुमारे अविलंबे यावे. खासा स्वारीहि सत्वरच येत असे. सविस्तर राजश्री दिवाकर पुरुषोत्तम याचे पत्रीं लिहिले असे त्याजवरून कळेल. राा छ ९ शोवल.