Selections from the Peshwa Daftar 2.18: [1749-50] This important paper, of which the first paper is unfortunately lost, gives details of the complicated situation of Jaipur and Marwad with reference to Maratha movements.
Selections from the Peshwa Daftar 2.18
- Language
- Marathi
[1749-50] This important paper, of which the first paper is unfortunately lost, gives details of the complicated situation of Jaipur and Marwad with reference to Maratha movements.
2.18.1
( मागील बंद गहाळ. )
2.18.2
हे पारहि देशास जातील मुलुक*राहील. या भावे उणियारवाले सरदारसिंग या * * * * मामलत तेरा लक्षावर ठहराऊन निशा घेऊन जागा त्यास दिधली. परंतु कांहीं ताकद सरदारसिंगांत न ठेविली. घर हवेली सर्व खोडून खराब करून जागा सोडली. हत्ती एक व पालकी घोडा वस्त्रे सिरोप दिधला. हेच निरोपिले जे, फौज सर्व घेऊन मालव्यात जा. याप्रकारे सांगून कनीराम दिवाण समागमे हजार दोन फौज देऊन नेणव्यावर तोफखान्यासहित पाठविले. व ताकीद हेच केली कीं, पंत हा सलुकाने जागा रिकामी करून देतील तर सरंजामानिशी त्यास चंबलपार करून देणे. न मानतील तर तोफखाना लावून मोरचे बंदी करून घेणे. त्यास राजेश्री कनिराम येऊन नेणव्यास लागले व मागून रायेसिंग घोडचढाहि तनि हजार स्वारानशी नेणव्यावरं येऊन पावला. तोफा लाविल्या, व मोरचे कायम केले; तळे फोडले; उपद्वाप अतिशय मांडला. यास रा। सदाशिव गोपाल सिंघाकडील कमाविसदार यानी मुलकाचा जवाबसाल लाऊन ठेऊन राजेश्री सुभेदार यासी पत्रें लिहिलीं, पाठविलीं कीं, धणी उपार (उपकार) करतील तर सेवक * * * राहील व खर्चाचाहि परामर्श करावा * * * जे राहतील त्यावरून सुभेदार यानीं ताकीद हेच लिहिली की, पाहा उतावळेपणाने बेहिमत होऊन जागा न सोडणे. कदाचित सोडाल तर आपली स्थिति उत्तम विचारणे आहे. दसऱ्याचे मुहुर्ते कूच करून टाकोटाक येतो व खर्चास वीस हजार रुपये देविले. पंत मजकुरानी आजपावेतोहि मथऊन नेणवे राखिले आहे व मोरचेहि जवळच जाऊन पावले आहेत. याउपरी चालीचे बळ न व्हावेसे आहे. माधोसिंग यानी कोटेकर महाराव यासी बहुतकरून सिष्टाचार लाविला जे आम्ही तुम्ही एकवचने चालावें व सर्व रजपुतानी आपली आपली जमियेत करून जागा रखून मालव्यात जाऊन बखेडा करावा; म्हणजे आपले आपणच दक्षणी सलुक करतील व पेशकदमी करणार नाहींत. दक्षणेतच फिसाद वाढला आहे.
2.18.3
त्यास आपलीच पडली तेव्हां या प्रांती येणार नाहींत; व शुजाउदवला शाहजादा यास म्हणजे अलीगोहरास काल्पीचा घाट उतरून झांसी प्रांते देऊन तिकडील उंडेँछे व दतिया व बुंदेले व नरवरकर हे सर्व राजे समागमे घेऊन येतो म्हणून आम्हास ताकीद पत्रे पाठविलीं. सर्वास म्हणजे सर्व लहान थोर बादशाही बंदेयासीहि ताकीद पाठविली आहे. त्यास विदीत हेच कीं, बादशाही चाकरानीं एकवाक्ये होऊन बादशाही चाकरी करून दाखवावी. यातच परिणामी उत्तम एकनिष्ठता दिसेल. याशिवाय विचार दुसरा विचारल्या तुरुक मुळुक सोडवितील. ज्यानी दक्षण्यास सिकस्त दिधली ते वरकडास केधवां न देतील? यास्तव सर्वांचे हिताची गोष्ट जाणून आम्हीहि फौजबंदी करून आलो आहो. जर तुम्ही सर्व रिफाकत द्याल तर बादशाही चाकरी करून दाखवू; म्हणजे आपला नकशाहि तुरकाजवळ वाढेल व सर्व उमदिगीस पाऊं. हाच विचार नाना प्रकारे भले मनुष्य पाठवून बिंबविला. त्यास कोटेकर माहाराव यानी दुरवरी दृष्टि देऊन माधोसिंगाचेच समाधानरुप आजपावेतो लावून घेतले. लौकिकी एकवाक्यता मात्र जाणविली. हा सर्व प्रसंग गोपाळराम व्यास याचे मध्यंस्तिने होताच आख्येरा दिवाणाचा निश्चये सर्व प्रकारे आपले पायासी. यांनों राजश्री सुभेदार यांचे मार्गप्रतिक्षेची वाट पाहिली जे, जर विजयेदशमी करून राजश्री सुभेदार इंदुराहून या प्रांते येतात किंवा परभारे देशास जातील. जर देशास जातील तर आम्ही लाचार आहो. माधोसिंगाचेच मरजीनुरुप एकास दाहा पंधरासे रावतानिशीं भले मनुष्य शामील फौज माधोसिंगाचे करून देऊन मग ते जे कर्तव्य करो. खासा जावे हे तर विदीत नाहीं. याप्रकारे महारावजीस बोध करून लाऊन घेतले. सुभेदाराची मार्गप्रतिक्षा केली. त्यास श्रीसुभेदारजी तर उतावलीनेच येतो परंतु गौतुमाबाईचा प्रकार वीस दिवस अवरोधाचा जाहला.
2.18.4
तथापि दसरियाचे महुर्ते कूच केला. ते वीस हजार व मातबर तोफखान्यासहित येऊन मकुंददन्यांतून पाचा कोसावर येऊन पावले; व नेणवेकरास खातरजमाची पत्रे पाठविली जे आलो, जागा सांभाळून राहणे. दुसरे कोटेकराम लिहिले जे जर लवकर येऊन आपले सरहदेवर भेटताच कराराप्रमाणे ऐवज पावतां तर तुमचे मुलकांत उजाड न होऊन देता. तिसरे मुक्कामाने चंबलपार होऊन जाऊ. नाहीं तर मुलुक उजाडला म्हणून नालीस न करणे. या प्रकारे साफ पत्रे पावली. तत्क्षणीच महारावजीनी राजश्री आखेराम दिवाण यासमागमे हजार राऊत देऊन राजश्री सुभेदाराकडे छ १७ मजकुरी भेटीस पाठविले. दिवाण मजकूर थोडे बहुत साजसरंजाम फारफरमSubject: Re: [Historical-Texts] Re: Transcribe this scan
2.18.5
[१ मदतीच्या प्रकारें.]
2.18.6
[१ हालचाल, प्रगति.]
2.18.7
[२ ओर्छेकर.]
2.18.8
To: "Historical-Texts" <historical-texts@googlegroups.com>
2.18.9
जर विजयेदशमी करून राजश्री सुभेदार इंदुराहून या प्रांते येतात किंवा परभारे देशास जातील. जर देशास जातील तर आम्ही लाचार आहो. माधोसिंगाचेच मरजीनुरुप एकास दाहा पंधरासे रावतानिशीं भले मनुष्य शामील फौज माधोसिंगाचे करून देऊन मग ते जे कर्तव्य करो. खासा जावे हे तर विदीत नाहीं. याप्रकारे महारावजीस बोध करून लाऊन घेतले. सुभेदाराची मार्गप्रतिक्षा केली. त्यास श्रीसुभेदारजी तर उतावलीनेच येतो परंतु गौतुमाबाईचा प्रकार वीस दिवस अवरोधाचा जाहला. तथापि दसरियाचे महुर्ते कूच केला. ते वीस हजार व मातबर तोफखान्यासहित येऊन मकुंददन्यांतून पाचा कोसावर येऊन पावले; व नेणवेकरास खातरजमाची पत्रे पाठविली जे आलो, जागा सांभाळून राहणे. दुसरे कोटेकरास लिहिले जे जर लवकर येऊन आपले सरहदेवर भेटताच कराराप्रमाणे ऐवज पावतां तर तुमचे मुलकांत उजाड न होऊन देता. तिसरे मुक्कामाने चंबलपार होऊन जाऊ. नाहीं तर मुलुक उजाडला म्हणून नालीस न करणे. या प्रकारे साफ पत्रे पावली. तत्क्षणीच महारावजीनी राजश्री आखेराम दिवाण यासमागमे हजार राऊत देऊन राजश्री सुभेदाराकडे छ १७ मजकुरी भेटीस पाठविले. दिवाण मजकूर थोडे बहुत साजसरंजाम फारफरमSubject: Re: Transcribe this page
2.18.10
Text-only output below:
2.18.11
जर विजयेदशमी करून राजश्री सुभेदार इंदुराहून या प्रांते येतात किंवा परभारे देशास जातील. जर देशास जातील तर आम्ही लाचार आहो. माधोसिंगाचेच मरजीनुरुप एकास दाहा पंधरासे रावतानिशीं भले मनुष्य शामील फौज माधोसिंगाचे करून देऊन मग ते जे कर्तव्य करो. खासा जावे हे तर विदीत नाहीं. याप्रकारे महारावजीस बोध करून लाऊन घेतले. सुभेदाराची मार्गप्रतिक्षा केली. त्यास श्रीसुभेदारजी तर उतावलीनेच येतो परंतु गौतुमाबाईचा प्रकार वीस दिवस अवरोधाचा जाहला. तथापि दसरियाचे महुर्ते कूच केला. ते वीस हजार व मातबर तोफखान्यासहित येऊन मकुंददन्यांतून पाचा कोसावर येऊन पावले; व नेणवेकरास खातरजमाची पत्रे पाठविली जे आलो, जागा सांभाळून राहणे. दुसरे कोटेकरास लिहिले जे जर लवकर येऊन आपले सरहदेवर भेटताच कराराप्रमाणे ऐवज पावतां तर तुमचे मुलकांत उजाड न होऊन देता. तिसरे मुक्कामाने चंबलपार होऊन जाऊ. नाहीं तर मुलुक उजाडला म्हणून नालीस न करणे. या प्रकारे साफ पत्रे पावली. तत्क्षणीच महारावजीनी राजश्री आखेराम दिवाण यासमागमे हजार राऊत देऊन राजश्री सुभेदाराकडे छ १७ मजकुरी भेटीस पाठविले. दिवाण मजकूर थोडे बहुत साजसरंजाम फारफरमSubject: Transcribe scanned page
2.18.12
Below is the exact transcription of the page:
2.18.13
जर विजयेदशमी करून राजश्री सुभेदार इंदुराहून या प्रांते येतात किंवा परभारे देशास जातील. जर देशास जातील तर आम्ही लाचार आहो. माधोसिंगाचेच मरजीनुरुप एकास दाहा पंधरासे रावतानिशीं भले मनुष्य शामील फौज माधोसिंगाचे करून देऊन मग ते जे कर्तव्य करो. खासा जावे हे तर विदीत नाहीं. याप्रकारे महारावजीस बोध करून लाऊन घेतले. सुभेदाराची मार्गप्रतिक्षा केली. त्यास श्रीसुभेदारजी तर उतावलीनेच येतो परंतु गौतुमाबाईचा प्रकार वीस दिवस अवरोधाचा जाहला. तथापि दसरियाचे महुर्ते कूच केला. ते वीस हजार व मातबर तोफखान्यासहित येऊन मकुंददन्यांतून पाचा कोसावर येऊन पावले; व नेणवेकरास खातरजमाची पत्रे पाठविली जे आलो, जागा सांभाळून राहणे. दुसरे कोटेकरास लिहिले जे जर लवकर येऊन आपले सरहदेवर भेटताच कराराप्रमाणे ऐवज पावतां तर तुमचे मुलकांत उजाड न होऊन देता. तिसरे मुक्कामाने चंबलपार होऊन जाऊ. नाहीं तर मुलुक उजाडला म्हणून नालीस न करणे. या प्रकारे साफ पत्रे पावली. तत्क्षणीच महारावजीनी राजश्री आखेराम दिवाण यासमागमे हजार राऊत देऊन राजश्री सुभेदाराकडे छ १७ मजकुरी भेटीस पाठविले. दिवाण मजकूर थोडे बहुत साजसरंजाम फारफरमायेशीसहित गेला. बहुतकरून दऱ्याबाहेर जाऊन भेटला असेल. भेटीनंतर उत्तम मार्ग चंबळा तीरास पुढे घेऊन येईल. त्याचा निश्चय आहे. उमेदसिंग बुंदीकर तर सर्वप्रकारे सरकारचा आहे. राजे माधोसिंग तर उणियारोखेस लागले. पाटण वगैरे जेन्ह केले. मातबर राजे साहेब फौज व दुसरे दीपसिंग, उमेदसिंग रावराज्याचा भाऊ माधोसिंगाचे जवळ किसनसींग, रावराजे दिलेलसिंग याचे पुत्रहि, त्याचेच आश्रये आज पाच सात वर्षांपासून आहेत. ह्यास या गर्दीत सेमिधी व करेंवर माधोसिंगांनीं दिधली. त्यानींहि पाच चारसे स्वार प्यादे जमा करून परगणे मजकूरी अमल केला व नेणव्याचा परगणा सर्व खराब करून टाकिला; व दीपसिंगास कापरण व परगणे गनोलीचे पन्नास गाव तोडून बुदीचे कुवर पदवीची जागा दिधली. यामुळे रावराजा उमेदसिंग लाचार होऊन आपले पुत्रास चारसे रावतानिशी माधोसिंगाजवळ उणीयारेचे मुकामी पाठविता जाहला. लौकिक मात्र रक्षिला. परंतु अंतरंगी सुभेदार कधी येतील हेच इच्छा करित राहिला. त्यास भगवंते मागती सुभेदारजींस स्वामीप्रतापे या देशास आणिले. यामुळे बहुतांस सुख उत्तम प्रकारें जालें. राजे माधोसिंग यास वर्त [मान] आलें जे सुभेदार आले. त्यानी नंदलाल दिवाण यासी पांच सात हजार स्वारानिशी पाटणास पाठविला. कोटेककासहि ताकीद पत्रे लिहून दिधली जें, तुम्ही आपली मातबर फौज देऊन एकवाक्ये पुढे जावोन दरा बंद करावा. ताकिदीनें दिवाण पाटणास पाठविले. तोहि येऊन पावला. कोठ्याहून पाटण पावेतो पलीकडे चंबलेचे डेरे करून राहिले आहेत व खासा माधोजी जरीदो पंधरासे रावतानशी रणथंबोरावर पाहाास जातो. म्हणून उणयारीचे मुकामाहून गढास गेले. करोलीचा राजा व शिवापूरकर गौड हे व रावराजा उमेदसिंग याचा पुत्र समागमे होते. त्यास करोलीकर तर रुखसत होऊन करोलीस गेला. इंद्रसिंग गौड सिवपूरकर यास पाटणचे मार्गातून परभारे सिवपूरची वाट धरली. उमेदसिंग रावराजाचे पुत्रास निरोप न देता समागमे घेऊन गेले. उमेदसिंगानेहि निश्चय हाच केला कीं कदाचित माधोसिंग विचारतील कीं पुत्र ठेऊन घेतल्यानें उमेदसिंग स्वाधीन राहील व सुभेदारास न भेटले तर मजला चार आहेत त्यांतून एक मेला तर चिंता नाहीं. सुभेदार चंबलातीरास पावले म्हणजे आपले जमियतेंत जाऊं.
2.18.14
[१, २ प्रांतांचीं नांवें.]